Maharashtra Board 12th Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Board 12th Result 2024: प्रतीक्षा संपली ! HSC बारावीचा निकाल जाहीर, मार्क्स किती मिळाले ? एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Maharashtra HSC Result 2024 (OUT) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) नुकताच बारावीचा (Hsc) निकाल जाहीर केला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) नुकताच बारावीचा (HSC) निकाल जाहीर केला आहे. हा निकाल तुम्ही mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

यासोबतच एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल तुम्ही mahresult.nic.in, mahahsc.in
या दोन्ही वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता. मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती.

अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना डिजिलॉकर अ‍ॅपवर जाऊन त्यांची डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, या अ‍ॅपवर ही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.

बारावीचा निकाल 'या' पद्धतीने पाहता येईल : (Maharashtra HSC Result 2024)

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर, Maharashtra HSC Result 2024 या लिंकवर क्लिक करा.

  • आता तुमचा रोल नंबर टाईप करा.

  • आता तुम्हाला स्क्रिनवर Maharashtra HSC Board Result 2024 दिसेल.

  • तुमचा निकाल व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि डाऊनलोड करून घ्या.

  • या डाऊनलोड केलेल्या निकालाची तुम्ही प्रिंट देखील काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT