IGNOU ने जुलै 2021 सत्राच्या प्रवेशासाठी वाढवली नोंदणीची मुदत! Sakal
एज्युकेशन जॉब्स

IGNOU ने टर्म एंड परीक्षेसाठी असाइनमेंट सबमिशनची वाढवली मुदत!

IGNOU ने टर्म एंड परीक्षेसाठी असाइनमेंट सबमिशनची वाढवली मुदत!

श्रीनिवास दुध्याल

या कालावधीत विद्यार्थी कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सबमिट करू शकतात.

सोलापूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indira Gandhi National Open University - IGNOU) ने डिसेंबर टर्म एंड परीक्षेसाठी असाइनमेंट सबमिट करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. IGNOU ने टर्म एंड परीक्षा डिसेंबर 2021 (IGNOU TEE जून 2021) साठी असाइनमेंट सबमिट करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे असाइनमेंट, प्रकल्प अहवाल आणि इतर अहवाल सादर केले नाहीत त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. या कालावधीत विद्यार्थी कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सबमिट करू शकतात.

त्याचवेळी, या संदर्भात जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, टर्म-एंड परीक्षेसाठी असाइनमेंट (हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्हीमध्ये) सबमिट करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाने एक ट्‌विटही केले आहे. त्यानुसार, TEE डिसेंबर 2021 साठी असाइनमेंट सबमिट करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी असाइनमेंट सबमिट करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्‍टोबर 2021 होती, जी आता वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यापीठाने IGNOU डिसेंबर TEE 2021 ची तात्पुरती तारीख पत्रक प्रसिद्ध केली आहे. डिसेंबर TEE परीक्षा 20 जानेवारी 2022 पासून सुरू होईल आणि 22 फेब्रुवारी 2022 रोजी संपेल. डिसेंबर 2021 च्या टर्म-एंड परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी पोर्टल योग्य वेळी उघडले जाईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार इग्नूची अधिकृत साइट पाहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT