education sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune : भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी गुरुवारपर्यंत करा अर्ज

‘जज ॲडव्होकेट जनरल’च्या (जेएजी-३०) प्रवेशासाठी सुरू असलेली ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची मुदत येत्या दोन दिवसात संपणार आहे

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलाच्या वतीने सुरू असलेल्या ‘जज ॲडव्होकेट जनरल’च्या (जेएजी-३०) प्रवेशासाठी सुरू असलेली ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची मुदत येत्या दोन दिवसात संपणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया विधीची पदवी असलेल्या महिला व पुरूष उमेदवारांसाठी आहे. दरम्यान उमेदवारांना गुरुवारपर्यंत (ता. २२) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल.

जेएजी अंतर्गत सात रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून यामध्ये महिलांसाठी २ तर पुरुषांसाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी २१ ते २७ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

तसेच एलएलबीमध्ये उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेद्वारे निवडण्यात आलेल्या उमेदवारांना चैन्नई याथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे ४९ आठव्यांच्या प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे अधिकारी लष्कराच्या विधी विभागात अधिकारी म्हणून रुजू होतील. या संदर्भातील अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT