Indian Navy Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात परिक्षेशिवाय होता येणार भरती; महिलांसाठीही संधी

भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. कोणतीही लेखी परिक्षा न देता होता येणार आहे भरती.

सकाळ डिजिटल टीम

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही. उलट SSB इंटरव्ह्यूमधूनच उमेदवार निवडले जाणार आहेत. भारतीय नौदलाने एसएससी एग्झीकिटिव्ह पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.

पात्रता

  • उमेदवाराने किमान MSc/ BE/ B Tech/ M Tech किंवा MCA with BCA/BSc ची पदवी किमान ६० टक्क्यांनी पास केलेले असावे.

  • एनसीसीच्या उमेदवारांना कट ऑफ मध्ये ५ टक्क्यांची सूट देण्यात येईल.

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराला त्यांच्या पदवी परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केलं जाईल.

  • त्यानंतर एसएसबी इंटरव्ह्यूव साठी बोलावण्यात येईल.

  • यात मिळालेल्या गुणांवर फानल लिस्ट तयार केली जाईल.

  • एकूण ७० पदांसाठी ही भरती होणार आहे.

  • यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज मागवण्याची सुरूवात झाली आहे.

  • याची अंतिम मुदत ५ फेब्रुवारी आहे.

  • उमेदवारांनी नौदलाची अधिकृत वेबसाइट  joinindiannavy.gov.in या लिंक वर रजिस्ट्रेशन करावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT