

Railway online Ticket Booking Failure
ESakal
मागील काही तासांपासून रेल्वेची ऑनलाइन आरक्षण प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प झाली असून प्रवाशांना वेबसाइट आणि रेल्वे ॲपद्वारे तिकीट बुक करण्यात अडचणी येत आहेत.