IRCTC  google
एज्युकेशन जॉब्स

IRCTC : अवघ्या १५व्या वर्षी सरकारी नोकरीची संधी; परीक्षेविना रेल्वेत भरती

शिकाऊ प्रशिक्षणार्थीच्या एकूण ८० पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

नमिता धुरी

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) मध्ये अप्रेंटिसशिप कायदा १०६१ अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीच्या एकूण ८० पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर आहे.

रिक्त जागांचा तपशील

अप्रेंटिस कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – 80 पदे

पात्रता

उमेदवार ५०% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण असावा. उमेदवारांकडे NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे COPA ट्रेडमध्ये अनिवार्य आहे.

वय मर्यादा

उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आहे. त्याच वेळी, उमेदवारांचे वय 01.04.2022 रोजी 25 वर्षे नसावे.

निवड अशी होईल

उमेदवारांची निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल. दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

याप्रमाणे अर्ज करा

सर्वप्रथम www.apprenticeship.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर वेबसाइटवर दिलेल्या Apply for Apprenticeship Training च्या लिंकवर क्लिक करा.

आता अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाच्या पुष्टीकरणाची प्रिंट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT