CISCE  सकाळ
एज्युकेशन जॉब्स

ISC 12th Result: यार्षीचा ISC 12वीचा निकाल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

ISC Result 2022: भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) ने अद्याप ISC वर्ग 12 चा निकाल घोषित आहे. या परिक्षेमध्ये 1 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होते. या परिक्षेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना cisce.org या बेवसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून या निकालाबाबत संभ्रमता होती. त्यामुळे या निकालाची तारीख स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर CISCE अखेर आज निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासंदर्भात निर्णय घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT