JEE Advanced Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Advanced Result 2024 : जेईई ॲडव्हान्सचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा रिझल्ट

JEE Advanced Result 2024 : जेईई-ॲडव्हान्स (संयुक्त प्रवेश परीक्षा) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

JEE Advanced Result 2024 : जेईई-ॲडव्हान्स (संयुक्त प्रवेश परीक्षा) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा निकाल jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पाहू शकतात.

आज सकाळी हा निकाल घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनच्या वेद लाहोटीने ३६० पैकी ३५५ गुण मिळवले असून त्याने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

दरम्यान, देशभरातून एकूण 48,248 उमेदवार आयआयटी प्रवेशासाठी परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्यापैकी एकूण ७ हजार ९६४ विद्यार्थिनी आहेत. यंदा या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयआयटी मद्रासनुसार, IIT बॉम्बे झोनची द्विजा धर्मेशकुमार पटेलने या परीक्षेत 360 पैकी 322 गुण मिळवून महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

जेईई ॲडव्हान्स २०२४ परीक्षेचा निकाल कसा डाऊनलोड करायचा?

  • सर्वात आधी JEE Advanced 2024 jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर, निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.

  • आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाईप करा.

  • आता तुमचा JEE Advanced 2024 चा निकाल स्क्रिनवर दिसेल.

  • तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्‍यावर दोन मंडळांच्‍या कार्यकर्त्यांचा राडा

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT