Indian Army Artillery Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्करामध्ये नोकरीची संधी, Group C पदांसाठी भरती

इंडियन आर्मी ग्रुप सी पदांमध्ये नोकरीच्या संधी, आवश्यक माहिती येथे जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्करातंर्गत ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर (GRC), जबलपूरमध्ये ग्रुप सीच्या विभिन्न पदांवर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. सर्व इच्छूक आणि योग्य उमेदवार Grenadiers Regimental Centre Recruitment 2022 विहित नमुन्यात विहित वेळेत अर्ज करू शकतात.

ग्रुप सी पदांसाठी भरती:

अधिसूचनेनुसार, कुकची 9 जागा. टेलरची 1 जागा, बार्बरची 1 जागा, रेंज वॉचमनची 1 जागा आणि क्लिनरची 2 जागांची भरती होणार नाही. कुक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पगार मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत दरमहा रु.19900 पर्यंत वेतन दिले जाईल. दरम्यान, इतर पदांसाठीच्या उमेदवारांना लेव्हल1 अंतर्गत दरमहा 18000 रु पगार दिला जाईल.

10वी उत्तीर्ण देखील करू शकतात अर्ज:

गट C च्या या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे आहे. याशिवाय उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि स्क्रीन टेस्टच्या आधारे केली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज कसा करावा:

ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरमध्ये या पदांसाठी भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार त्यांचा अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात

कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर, मध्य प्रदेश - 482001तुम्ही भरतीच्या जाहिराती इश्यू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पाठवू शकता. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेद्वारे त्यांची पात्रता तपासावी. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! अद्वैत- कलाची जोडी तुटणार; ईशा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडणार, प्रोमो पाहून चाहते रडकुंडीला

SCROLL FOR NEXT