Rojgar Mela esakal
एज्युकेशन जॉब्स

Rojgar Mela : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः वाटणार ७१ हजार लोकांना जॉइनिंग लेटर

रोजगार मेळ्यांतर्गत देशभरात निवड झालेल्या तरुणांना भारत सरकारच्या ३८ मंत्रायल आणि विभागांत नियुक्त केलेल्या नवीन भरती कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पदांवर नियुक्त केलं जाणार.

सकाळ डिजिटल टीम

Jobs Fair 2023 PM Modi : देशात लोकांना रोजगार मिळावा म्हणून सरकार वेगवेगळे प्रोग्राम चालवत असतात. सरकारने १० लाख लोकांना रोजगार देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारच्या या वचनाला निभवण्यासाठी मोदी स्वतः त्यात लक्ष घालत आहेत. या अंतर्गत मोदी आता ७१ हजार लोकांना जॉइनिंग लेटर देणार आहेत. मोदी आज व्हिडीओ काँफरंसिंगद्वारा हे जॉइनिंग लेटर देणार आहेत.

हा २०२३ चा पहिला रोजगार मेळा आहे. पीएमओ कडून या मेळ्याविषयी सांगण्यात आलं की, रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या उद्देशाला पुर्ण करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. आशा आहे की, हा मेळा रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. तरुणांना राष्ट्रिय विकासाच सहभागी होण्याची योग्य संधी मिळेल.

या मेळ्याद्वारे भरती होणाऱ्या तरुणांना भारत सरकार ज्युनियर इंजिनीअर, टेक्निशीयन, निरीक्षक, लोको पायलट, काँस्टेबल, उप निरीक्षक, स्टेनोग्राफर, ग्रामीण डाक सेवक, ज्युनियर अकाउंटंट, आयकर निरीक्षक, नर्स, शिक्षक, डॉक्टर, पीए, सामाजिक सुरक्षा अधिकारी, एमटीएस इत्यादी पदांवर भरती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT