Government Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

आरसीएफमध्ये नोकरीची संधी! 28 मार्चपर्यंत करा अर्ज

१३७ जागांसाठी ही भरती आहे

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, इथे नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. एकूण 137 जागांसाठी भरती होणार आहे. ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) आणि ज्युनियर फायरमन- ग्रेड II या पदांसाठी ही भरती असून उमेदवारांना 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता-

ऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) - या पदासाठी उमेदवारांनी रसायनशास्त्रात बीएससी पदवी घेतलेली असावी. तसेच अभ्यासक्रमादरम्यान भौतिकशास्त्रासह यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवी घेतलेली असावी. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) ही परीक्षा पास केलेली असावी. तसेच तीन वर्ष नोकरीचा अनुभव असणे गरजेचे आहे.

ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) -या पदासाठी उमेदवार दहावी पास असावा, फायरमॅन विषयी एक वर्षाचं सर्टिफिकेट घेतलं असणं गरजेचं., तसेच एक वर्षांचा अनुभव असणेही गरजेचे आहे. नोकरीसाठी https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1 या लिंकवरून अर्ज सादर करावा. उमेदरवारांनी अर्जासोबत Resume, दहावी-बारावी-पदवीचे सर्टीफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला(मागासवर्गीय उमेदवारांसाठी) आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सोबत जोडावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT