MAHATRANSCO jobs 
एज्युकेशन जॉब्स

Jobs : दहावी व ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

MAHATRANSCO Recruitment 2022 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी उमेदवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. येथे अप्रेन्टिस इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या ४० रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार जारी केलेल्या अधिसूचनेसह अर्ज डाउनलोड करू शकतात आणि अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

पात्रता काय आहे?

इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असलेले देखील आवश्यक आहे.

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवारांचे वय 31 जानेवारी 2022 पासून मोजले जाईल.

अधिकृत अधिसूचनेसाठी या लिंकवर क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT