BSF Recruitment 2022 sakal
एज्युकेशन जॉब्स

BSF मध्ये मेगा भरती! निवड प्रक्रिया अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

सीमा सुरक्षा दलाकडून (BSF) विविध पदांसाठी भरती केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाकडून अनेक पदांची भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

या पदांसाठी होणार भरती-

या भरतीद्वारे एकूण 90 पदांची भरती केली जाणार आहे.

  • निरीक्षक- 1 पद,

  • कनिष्ठ अभियंता- 32 पदे

  • उपनिरीक्षक- 57

(Mega Recruitment in BSF! Know the selection process and last date of application)

वयोमर्यादा-

BSF पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक तपशील तपासू शकतात.

असा करा अर्ज:

  • उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

  • यासाठी त्यांना मुख्य पानावर उपलब्ध उमेदवार लॉगइनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर, नवीन पृष्ठावर, त्यांना 'Register Here' वर क्लिक करावे लागेल.

  • आता उमेदवाराला त्यांचा सर्व तपशील प्रविष्ट करावा लागेल.

आवेदन शुल्क-

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क देखील जमा करावे लागेल. तथापि, SC/ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी दरात वाढ; वाहनचालकांसह घरगुती ग्राहकांना फटका

IND vs NZ 5th ODI: सुरुवातीला पडझड, मग ईशान-अक्षरची फाईटबॅक अन् सिराज-अर्शदीपच्या आक्रमक फिनिशिंगमुळे भारताच्या २०० धावा पार

Uttar Pradesh: रुग्णांची रुग्णालयांतील धावपळ थांबणार; उत्तर प्रदेशात १६ नोव्हेंबरपासून ‘ई-सारथी’ पोर्टल सुरू

Latest Marathi News Live Update : 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार

Crime: कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट! महिलेने भावांच्या मदतीने पतीचा जीव घेतला, बेदम मारहाण करत...; नालासोपाऱ्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT