MHT-CET  sakal media
एज्युकेशन जॉब्स

एमएचटी सीईटीला ९७ हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (Engineering), औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Drug science admission) घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेला (CET Exam) तब्बल ९७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी दांडी (Student absent) मारली.

राज्यात २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या सीईटीसाठी पीसीएम गटातून २ लाख ३० हजार ६५५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार २३२ हजार विद्यार्थी गैरहजर राहिले, तर पीसीबी गटातून दोन लाख ७६ हजार ८४१ नोंदणी केली होती. यापैकी ५७ हजार ३४४ हजार विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT