एज्युकेशन जॉब्स

MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये अनेक पदांवर भरती, नोकरीची सुवर्ण संधी

सकाळ डिजिटल टीम

MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCLने इंजिनीअर आणि मॅनेजर पदांच्या भरतीसाठी (MMRCL Recruitment 2022)अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार MMRCL च्या आधिकारिक वेबसाइटला भेट देऊन mmrcl.com ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज पाठविण्याची प्रक्रिया ९ मार्च २०२२ पासून सुरू होईल आणि १५ एप्रिल २०२२ला समाप्त होईल

एकूण २७ पदांसाठी(MMRCL Recruitment 2022) भरती होणार आहे ज्यामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी ५, असिस्टंट मॅनेजरसाठी २, डिप्टी इंजिनीअरसाठी २, ज्युनिअर सुपरवाईझरसाठी १, ज्युनिअर इंजिनिअरसाठी १६ तर असिस्टेंटसाठी (आयटी १ पदासाठी भरती होणार आहे.

MMRCL Recruitment 2022: शैक्षणिक पात्रता

विभिन्न पदांसाठी संबधित विषयांवर इंजिनिअरिंग डिग्रीसाठी काही कामाचा अनुभव आवश्यक आहे, ज्याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MMRCL Recruitment 2022 Notification

MMRCL Recruitment 2022: निवड प्रक्रिया

पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून, इंटरव्हूसाठी बोलविण्यात येईल.

MMRCL Recruitment 2022: अर्ज

पदांवर अर्ज पाठविण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरून, महत्त्वाचे कागदपत्र जोडून ‘डेप्यूटी जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई-400051’’ या पत्त्यावर पाठवू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT