MPSC App
MPSC App Sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Mobile App: उमेदवारांसाठी आयोगाने सुरू केलं मोबाईल अॅप

सकाळ डिजिटल टीम

MPSC Mobile App: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी आपले मोबाईल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थांना आणि उमेदवारांना फायदा होणार आहे. गुगल प्ले स्टोअर वर हे अॅप नि:शुल्क उपलब्ध आहे. यासंदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. त्याचबरोबर अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही दिला आहे.

(MPSC Mobile App News)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केलेल्या विविध भरती परिक्षांची माहिती उमेदवारांना सुलभरित्या मिळावी यासाठी आयोगाने हे अॅप सुरू केलं आहे. यामुळे उमेदवारांना विविध परिक्षांची माहिती सुलभरित्या मिळणार आहे. हे अॅप अॅन्ड्रॉईड मोबाईलवरील प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. MPSC असं या अॅपचं नाव असून त्यासाठी क्यूआर कोड किंवा प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता अशी माहिती आयोगाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

आजचे राशिभविष्य - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

SCROLL FOR NEXT