mechanical engineering Result Sakal Media
एज्युकेशन जॉब्स

Mumbai university: 'मेकॅनिकल इंजिनिअरिंग सत्र ८' परीक्षेचा निकाल जाहीर

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचा चतुर्थ वर्ष बीई (mechanical engineering) सत्र ८ या परीक्षेचा निकाल (exam result) जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत ९९.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण(student pass) झाले आहेत. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. (Mumbai university-mechanical engineering-exam result-student pass-nss91)

या परीक्षेत एकूण ५ हजार ४८१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ५६४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर १ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होता. तसेच या परीक्षेत १३ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत २०२१ च्या उन्हाळी सत्राचे ११६ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग ) सत्र ८ समवेत तृतीय वर्ष बीए ( फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मिडीया प्रॉडक्शन ) सत्र ६, एमएस्सी भाग २, बीई ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ) सत्र ८ व बीएसडब्ल्यू सत्र ६ असे पाच निकाल जाहीर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT