NCERT Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

NCERT Recruitment 2022 : एनसीईआरटीमध्ये प्राध्यापक आणि ग्रंथपालांची भरती

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) २९२ प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी भरती सुरू केली आहे.

नमिता धुरी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) २९२ प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी भरती सुरू केली आहे.

अधिकृत संकेतस्थळ - www.majhinaukri.in/ncert-recruitment

पदाचे नाव आणि संख्या : 

प्राध्यापक ३९२

सहयोगी प्राध्यापक ९७३

सहायक प्राध्यापक १५३४

ग्रंथपाल १५

सहाय्यक ग्रंथपाल २

शैक्षणिक पात्रता :  

पद क्र. १ : (i) M.A./PG   (ii) Ph.D.

पद क्र. २ : (i) 55% गुणांसह M.A./M.Ed./PG    (ii) Ph.D.

पद क्र. ३ : (i) 55% गुणांसह M.A./M.Ed./PG    (ii) NET

पद क्र. ४ : (i) 55% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी      (ii) Ph.D    (iii) 10 वर्षे अनुभव 

पद क्र. ५ : (i) 55% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी      (ii) NET

वयाची अट : NCERT/UGC/GOI च्या नियमानुसार. 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC/EWS: ₹1000/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT