NEET PG  google
एज्युकेशन जॉब्स

NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा

'या' दिवशी आता परीक्षा घेण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती NBEच्या अधिकृत वेबसाईटवर जाणून घेता येईल.

Amit Ujagare (अमित उजागरे)

NEET PG 2024 Exam परीक्षेची तारीख बदलली असून ही परीक्षा आता ७ जुलै रोजी होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (NBE) यासंदर्भात आज अर्थात ९ जानेवारी रोजी नोटीस काढली आहे. उमेदवारांना यासंदर्भातील सविस्तर नोटीस NBEच्या वेबसाईटवर पाहता येईल. (NEET PG 2024 Exam Date Changed to be Conducted on July 7 NBE Latest Notice)

परीक्षा पुढे ढकलल्याची पसरली होती अफवा

NEET PG 2024 Exam परीक्षा पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा पूर्वी पसरली होती. पण आता NBEनं अधिकृतरित्या परीक्ष पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी परीक्षा ३ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार होती. पण आता नवी तारीख ७ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली आहे. लवकरच याच्या नोंदणीची प्रक्रिया NBE कडून सुरु करण्यात येणार आहे.

15 ऑगस्टला होणार कटऑफ लिस्ट जाहीर

दरम्यान, NEET-PG 2024 परीक्षेत उपस्थितीसाठी पात्रतेची कटऑफ तारीख 15 ऑगस्ट 2024 असेल, असंही NBEनं म्हटलं आहे. यासाठी NBEची अधिकृत वेबसाईट चेक करत राहण्याचं आवाहन उमेदवारांना करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: न्यूझीलंड मालिकेआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी! ऋषभ पंतला दुखापत; अचानक मैदान सोडावं लागलं, काय घडलं?

Jalgaon Municipal Election : जळगावची रणधुमाळी! प्रभाग ८ मध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने; कोण मारणार बाजी?

GT vs UPW WPL 2026: गुजरात जायंट्सची सर्वोच्च धावसंख्या, यूपी वॉरियर्सवर दणदणीत विजय; Point Table मध्ये RCB ला धक्का

Priyanka Damle: बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले बिनविरोध; शिवसेना शिंदे गट विरोधकाची भूमिका बजावणार

Nashik News : नाशिकमध्ये गुटखा व तंबाखू उत्पादकांवर एफडीएचा घाव; सुमारे ९.७१ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त!

SCROLL FOR NEXT