CET-Exam sakal media
एज्युकेशन जॉब्स

'या' प्रवेशाच्या सीईटीसाठी 30 डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया

संजीव भागवत

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता वैद्यकीय विभागांतर्गत भौतिकोपचार (Physiotherapy), व्यावसायोपचार (occupational therapy), ऑडीओ स्पिच लॅन्गवेज, ऑर्थोटिक्स प्रोस्थेटिक्स या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक (CET exam timetable announcement) आज राज्य सीईटी सेलने (Maharashtra CET cell) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 30 डिसेंबरपासून विद्यार्थ्याना ऑनलाइन अर्ज (online application) करता येणार येईल. (Physiotherapy, occupational therapy cet exam online application from thirty December)

ही नोंदणी 3 जानेवारी 2022 पर्यंत करता येणार आहे. या प्रवेश परीक्षेची माहिती पूस्तिका आणि प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक उमेदवारांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी आयुक्त रवींद जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT