sakal vidya
sakal vidya sakal
एज्युकेशन जॉब्स

Career Opportunity : दहावीची परीक्षा दिलीय. पुढे काय करायचं?, करियरच्या संधी काय आहेत?

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही दहावीत गेलाय किंवा आता दहावीची परीक्षा दिलीय. पुढे काय करायचं?, करियरच्या संधी काय आहेत? उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत.

पिंपरी - तुम्ही दहावीत गेलाय किंवा आता दहावीची परीक्षा दिलीय. पुढे काय करायचं?, करियरच्या संधी काय आहेत? उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत. त्याबाबत माहिती हवीय. त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे. तर, मग रविवारपर्यंत थांबा. कारण, रविवारी (ता. २) तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केले आहे.

‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दहावीची परीक्षा संपली आहे. काही जण दहावीत जाणार आहेत. पण, दहावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे. कोणती विद्या शाखा निवडायची. इंजिनिअरिंग करायचे की मेडिकलला जायचे. याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका असतील. प्रश्न असतील. त्यांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पेस आयआयटी ॲंड मेडिकल (प्रोफेशनल अकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झॅमिनेशन) यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत.

काय? कधी? केव्हा? कुठे?

काय? - दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन

कधी? - रविवार, ता. २ एप्रिल २०२३,

केव्हा? - सकाळी १० वाजता

कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

सहभागासाठी संपर्क

- अमोल - ८३७८९८७८३६

- आदित्य - ९९२२२४७५५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT