Chartered Accountant Sakal
एज्युकेशन जॉब्स

विशेष : चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय...

चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी दोन मार्गांचा वापर आपण करू शकता

सी. ए. प्रणव राजा मंत्री, कॉर्पोरेट ट्रेनर

चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी दोन मार्गांचा वापर आपण करू शकता

चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी दोन मार्गांचा वापर आपण करू शकता

1) फाउंडेशन कोर्स मार्गाद्वारे

  • इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फाउंडेशन कोर्ससाठी नावनोंदणी करा.

  • फाउंडेशन कोर्ससाठी १ जानेवारी रोजी किंवा किंवा जुलैच्या १ तारखेला नोंदणी करा.

  • परीक्षा अनुक्रमे मे/जून किंवा नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात देऊ शकाल.

  • उच्च माध्यमिक परीक्षा (१०+२ परीक्षा) दिल्यानंतर फाउंडेशन परीक्षेला तुम्ही पात्र व्हाल.

  • इयत्ता बारावी आणि फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरमिजिएट कोर्समध्ये प्रवेश घ्या.

  • माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्स (ICITSS) वर चार आठवड्यांचा एकात्मिक अभ्यासक्रम घ्या.

  • माहिती तंत्रज्ञान आणि अभिमुखता अभ्यासक्रम लवकरात लवकर करून घेणे आणि त्यानंतर इंटरमिजिएट कोर्समध्ये नोंदणी करणे.

  • इंटरमिजिएट कोर्सचा एक गट किंवा दोन्ही गट उत्तीर्ण झाल्यानंतर, एका सीए कडे आर्टिकलशिप करणे.

  • इंटरमिजिएट परीक्षेचा गट शिल्लक असल्यास, तो उत्तीर्ण व्हा.

  • अंतिम अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा.

  • माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सवरील चार आठवड्यांचा प्रगत एकात्मिक अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पाडा.

  • प्रात्यक्षिक प्रशिक्षण (आर्टिकलशिप) पूर्ण केल्यावर किंवा शेवटचे ६ महिने सेवा बजावत असताना अंतिम परीक्षेत बसणे.

  • ३ वर्षांचे आर्टिकलशिप पूर्ण करणे.

  • अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे

  • ICAI चे सदस्य म्हणून नावनोंदणी करा आणि ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून नियुक्त व्हा.

2) थेट प्रवेश मार्गाने

  • वाणिज्य पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर (५५ टक्के) किंवा इतर पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर (६० टक्के) :

  • इंटरमिजिएट कोर्ससाठी संस्थेत नावनोंदणी करा.

  • माहिती तंत्रज्ञान आणि अभिमुखता अभ्यासक्रम लवकरात लवकर करून घेणे.

  • तीन वर्षांच्या व्यावहारिक प्रशिक्षणासाठी नोंदणी करा.

  • इंटरमिजिएट परीक्षेच्या दोन्ही गटात बसणे आणि उत्तीर्ण होणे.

  • सीए अंतिम अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा.

  • माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सवरील चार आठवड्यांचा प्रगत एकात्मिक अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पाडणे.

  • प्रात्यक्षिक प्रशिक्षण (आर्टिकलशिप ) पूर्ण केल्यावर किंवा शेवटचे ६ महिने सेवा बजावत असताना अंतिम परीक्षेत बसणे

  • ३ वर्षांचे आर्टिकलशिप पूर्ण करणे

  • अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे

  • ICAI चे सदस्य म्हणून नावनोंदणी करा आणि ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून नियुक्त व्हा.

अधिक माहितीसाठी (https://cloudcampus.icai.org/) या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT