Pune Police Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

Pune Police Recruitment 2022 : लागा तयारीला! पुणे पोलीस दलात ७९५ जागांवर होणार मेगा भरती

पुण्यामध्ये पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या असून लवकरात लवकर अर्ज मागवण्यात आले आहेत. जाणून घ्या माहिती.

सकाळ डिजिटल टीम

Pune Police Recruitment 2022 : महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्याप्रमाणात भरती प्रक्रीया सुरू असून पुणे विभागासाठी ७९५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेऊ सविस्तर माहिती.

पुणे पोलिस भरती २०२२

  • पद - पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक

  • रिक्त पद संख्या - ७९५

  • शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण

  • वयाची अट

  • खुला वर्ग - १८ ते २८ वर्ष

  • मागास वर्गिय - १८ ते ३३ वर्ष

पुण्यासाठी असलेल्या या जागांसाठी ९ नेव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच करता येणार असून याचं शुल्क खुल्या वर्गासाठी ४५० रुपये असून मागार वर्गासाठी ३५० रुपये आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://mahasarkar.co.in/pune-police-bharti-2/ या संकेतस्थळाला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT