Avinash Dharmadhikari sakal
एज्युकेशन जॉब्स

Sakal Vidya Expo : करिअर संधींवर अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन

यशस्वी करिअरसाठी नक्की कोणता मार्ग निश्चित करावा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र होईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहावी-बारावीनंतर करिअरचे विविध मार्ग खुले होतात. यशस्वी करिअरसाठी नक्की कोणता मार्ग निश्चित करावा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र होईल.

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३ चा उद्‍घाटन समारंभ शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता धर्माधिकारी यांचे पहिले सत्र पार पडेल. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात आयोजित या कार्यक्रमात राज्यातील नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र होतील. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी'' अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळतील. वेगवेगळ्या विद्याशाखा, अनेक महाविद्यालये, मान्यवरांचे मार्गदर्शन, व्याख्याने यांचा समावेश प्रदर्शनात असणार आहे.

एक्स्पोविषयी

कालावधी : ९ ते ११ जून

स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT