Savitribai Phule Pune University esakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ २७ जानेवारीला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीदान समारंभ दिनांक २७ जानेवारी २०२३ बे रोजी होणार आहे.

सम्राट कदम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीदान समारंभ दिनांक २७ जानेवारी २०२३ बे रोजी होणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीदान समारंभ दिनांक २७ जानेवारी २०२३ बे रोजी होणार आहे. विद्यापीठातील मुख्य इमारतीजवळच्या हिरवळीवर दुपारी चारच्या सुमारास हा सोहळा होणार आहे.

या सोहळ्याला राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षीय भाषण करतील, तर संरक्षण मंत्रालयातील संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

एकूण ९६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदविकेचे ५, पदवीचे ५२८, एम.फिल चे ५, पदव्युत्तर पदविका ३, पीएच.डी चे ११०, पदव्युत्तर पदवी ३१७ असे सर्व शाखेचे एकूण ९६८ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली.

यावेळी पीएच.डी च्या ११० विद्यार्थ्यांना समारंभात तर उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे असे परीक्षा विभागातील उपकुलसचिव व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.अनिल लोखंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT