rajya sabha bharti 2022 for 100 personal assistant and other posts 
एज्युकेशन जॉब्स

राज्यसभा सचिवालयामध्ये पर्सनल असिस्टंटसह कित्येक पदांसाठी नोकरीची संधी

Rajya Sabha Bharti 2022 : अर्जाची अंतिम तारीख जाहिरात सुरू होईल 45 दिवसांपर्यंत

सकाळ डिजिटल टीम

Rajya Sabha Bharti 2022 : राज्यसभा सचिवालयामध्ये पर्सलनल असिस्टंटसहित कित्येक पदांवर भरती होणार आहे. नोटीसनुसार राज्यसभा सचिवालयामध्ये १०० पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्जाचा फॉर्म राज्यसभेच्या वेबसाईट rajyasabha.nic.in वर जाऊ डाऊनलोड करू शकता. राज्यसभा भरती २०२२ साठी अर्जाची शेवटची तारीख भरतीचीजाहिरात जारी झाल्यापासून ४५ दिवसांची आहे

नोटीसमध्ये सांगितले आहे की, अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्विकार नाही केला जाणार नाही. या पदांसाठी भरती प्रतिनियुक्तीवर होणार असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

विधायी/कार्यकारी/प्रोटोकॉल अधिकारी-12 पद

विधायी/समिती/कार्यकारी/प्रोटोकॉल अधिकारी - 12 पद

सहायक विधायी/ समिती/कार्यकारी/प्रोटोकॉल ऑफिसर- 26 पद

सचिवालय सहायक - 27 पद

सहायक अनुसंधान/संदर्भ अधिकारी - 3 पद

अनुवादक -15 पद

पर्सनल असिस्टेंट - 15 पद

ऑफिस वर्क असिस्टेंट-12 पद

अर्जाचा पत्ता

संचालक (वैयक्तिक), खोली क्रमांक 240, दुसरा मजला, राज्यसभा सचिवालय, भारतीय संसद, संसद भवन संलग्नक, नवी दिल्ली- 110001.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT