architecture 
एज्युकेशन जॉब्स

नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्‍चरसाठी लवकरच सुरू होईल रजिस्ट्रेशन ! जाणून घ्या सविस्तर 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आर्किटेक्‍चर इन नॅशनल एप्टिट्यूड टेस्ट (एनएटीए) (आर्किटेक्‍चरमध्ये राष्ट्रीय योग्यता चाचणी) परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. ही परीक्षा घेणारी आर्किटेक्‍चर कौन्सिल लवकरच अधिकृत संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करेल. तर एनएटीएच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठीच्या परीक्षा 10 आणि 12 एप्रिल रोजी घेण्यात येतील. कसे असेल परीक्षेचे स्वरूप? जे जाणून घ्या... 

एनएटीएच्या प्रश्नपत्रिकेत 10 + 2 स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचाही समावेश असेल. ही परीक्षा देशाच्या विविध नामांकित संस्थांमध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्‍चर (सीओए) द्वारे घेतली जाते. 

मागील वर्षाबद्दल बोलायचे झाले, तर वर्ष 2020 ची ही परीक्षा 29 ऑगस्ट 2020 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा तीन तास या कालावधीत घेण्यात आली. एमसीक्‍यू टेस्ट व ड्रॉईंग पेपरच्या दरम्यान 15 मिनिटांच्या ब्रेकसह सकाळी 10 ते दुपारी 1.15 या वेळेत चाचणी आली. पहिली परीक्षा ड्रॉईंगची होती, त्यात प्रत्येकी 35 गुणांचे तीन प्रश्न होते. दुसरी परीक्षा एमसीक्‍यू चाचणी होती, ज्यात प्रत्येक पीसीएममध्ये 1.5 गुणांचे 15 प्रश्न होते आणि प्रत्येक तार्किक युक्तिवादाचे आणि जीएचे 1.5 गुणांचे 35 प्रश्न होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT