Indian Air Force 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

Indian Air Force ग्रुप-X, Y परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या अखेरीस?

बाळकृष्ण मधाळे

जर यावर्षी तुम्ही भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) ग्रुप-X आणि Y भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत भाग घेतला असेल आणि आता तुम्ही यासाठी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडेच भारतीय हवाई दलाच्या ग्रुप-X आणि Y पदांसाठी 12 जुलै ते 18 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार त्या निकालाची वाट पाहत आहेत. तर, आज आम्ही तुम्हाला या बातमीव्दारे हवाई दलाच्या निकालासंदर्भात माहिती देणार आहोत.

भारतीय हवाई दलाच्या ग्रुप-X आणि Y पदांसाठी 12 जुलै ते 18 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.

कधी जाहीर होणार 'निकाल'

भारतीय हवाई दलाच्या ग्रुप-X आणि Y भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होऊ शकतो. मात्र, casb कडून या संदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, असा अंदाज लावला जात आहे, की या परीक्षांचे निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.

आवश्यक 'कटऑफ' गुण

IAF ची ग्रुप-X परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले कट ऑफ गुण 35 ते 39 गुणांदरम्यान असू शकतात, तर ग्रुप-Y उत्तीर्ण होण्यासाठी अपेक्षित कट ऑफ गुण 32 ते 38 पर्यंत असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT