CA Foundation Course Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CA Foundation Result: सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरातून जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटसी फाऊंडेशन (ICAI CA Foundation Result) परीक्षेचा निकाल आज (7 ऑगस्ट) जाहीर झाला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल ICAIच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. (Results Chartered Accountants Foundation Examination held in June 2023 have been declared)

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ट अकाऊंट्स ऑफ इंडियाकडून (ICAI) सीए फाऊंडेशनची परीक्षा जून २०२३ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना https://icai.nic.in/caresult/foundation या वेबसाईटवर जाऊन आपला ६ अंकी रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्या खाली दिलेला टेक्स्ट कोड टाकून तो सबमिट करावा लागेल. त्यानंतर समोर निकाल दिसू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

Yeola Election : येवला नगर परिषद निवडणुकीत मोठा ‘भूकंप’; ‘एबी फॉर्म’ न जोडल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे तब्बल ६९ अर्ज अवैध!

SCROLL FOR NEXT