UGC-NET exam sakal
एज्युकेशन जॉब्स

UGC NET Exam : येत्या दोन दिवसांत लागणार UGC NET परीक्षेचा निकाल

डिसेंबर २०२० आणि जून २०२१ ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : डिसेंबर २०२० आणि जून २०२१ ची UGC NET परीक्षेचा निकाल येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे. युजीसीनं एका पत्रकाद्वारे बुधवारी याची घोषणा केली. (results for UGC NET December 2020 June 2021 exams will be declared in two days)

युजीसीनं यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटलं, "कोविडच्या प्रादुर्भावामुळं UGC-NET डिसेंबर २०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) डिसेंबर २०२० आणि जून २०२१ मधील परीक्षा एकत्रितपणे अनुक्रमे २० नोव्हेंबर २०२१ आणि ५ जानेवारी २०२२ रोजी या परीक्षा घेतल्या. देशभरातील २३९ शहरांमध्ये ८३७ केंद्रांवर ८१ विषयांची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला १२ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.

दरम्यान, युजीसीचे चेअरमन प्रा. एम. जगदेश कुमार यांनी सांगितलं की, "एनटीएच्या सहकार्यानं युजीसीकडून निकाल लावण्याची प्रक्रिया सुरु असून येत्या एक ते दोन दिवसांत हा निकाल जाहीर होईल" त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT