RIMC Entrance Eligibility Test sakal
एज्युकेशन जॉब्स

RIMC Entrance Eligibility Test : आरआयएमसी प्रवेशाची पात्रता परीक्षा ८ जूनला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी) आता आठ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी) आता आठ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये इयत्ता आठवीसाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा आहे. आधी १ जून ही तारीख देण्यात आली होती.

एक जून रोजी देशातील आठ राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा आठ जून रोजी घेण्यात येईल, अशी सूचना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचे (आरआयएमसी) कमांडंट यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.rimc.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

विषयनिहाय वेळापत्रक :

गणित (वेळ : सकाळी ९.३० ते ११, गुण : २००), सामान्यज्ञान (दुपारी १२ ते १, गुण : ७५), इंग्रजी : (दुपारी २.३० ते ४.३०, गुण : १२५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT