Indian Railway Recruitment 2021 Esakal
एज्युकेशन जॉब्स

रेल्वे भरती 2021: मध्य रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय भरती होण्याची संधी

मध्य रेल्वेमध्ये एकूण पदांसाठी भरती होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे भरती 2021 (RRC Railway Recruitment 2021):

रेल्वे भर्ती सेल (RRC) ने मध्य रेल्वेमध्ये (Central Railway) क्रीडा कोट्याअंतर्गत (Sport quota) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत स्तर 5/4 आणि 3/2 ची एकूण 21 पदे भरली जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.

* पद (Vacancies):

स्तर 5/4: 3 पोस्ट

स्तर 3/2: 18 पोस्ट

* पात्रता (Eligibility):

स्तर 5/4: कोणत्याही शाखेतील पदवीधऱ.

स्तर 3/2: 12वी पास किंवा मॅट्रिक आणि ITE.

(क्रीडा पात्रतेसंदर्भातील माहितीसाठी अधिसूचना पहा)

* वयोमर्यादा (Age Eligibility)-

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. 1 जानेवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.

* निवड-

पात्र अर्जदारांची चाचणी आधारावर भरती केली जाईल. चाचणी 40 गुणांची असेल, ज्यामध्ये 25 किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी निवडले जाईल.

* अर्ज फी (Form fees)-

SC/ST/माजी सैनिक/PWD/महिला श्रेणी – रु.250. (अधिसूचनेनुसार पात्र ठरलेल्या आणि चाचणीसाठी हजर झालेल्या उमेदवारांना फी परत केली जाईल.)

इतर सर्व श्रेणीतील उमेदवार - रु.500.

(सूचनेनुसार पात्र ठरलेल्या आणि चाचणीत हजर झालेल्या उमेदवारांना 400 रुपये परत केले जातील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT