sarkari naukri 2022 government jobs for 10th pass apply online for esic nvs bsf recruitment check details  
एज्युकेशन जॉब्स

10 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! येथे पाहा संपूर्ण डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरी (government jobs) शोधणाऱ्या तरुणांसाठी सध्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सध्या देशभरात अनेक ठिकाणी सरकारी पदांसाठी भरती सुरू असून विशेष म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.

पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता लवकरात लवकर भरतीसाठी अर्ज करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीच्या संधींची यादी खाली देण्यात आली आहे. संबंधित भरतीसाठी अधिसूचना पाहून, उमेदवार दिलेल्या प्रोसेसनुसार अर्ज करू शकतात.

ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा निगम भरती

कर्मचारी राज्य विमा निगम, ESIC ने अपर डिव्हीजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर पदांसाठी 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार esic.nic.in वर जाऊन 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सबमिट करू शकतात.

NVS Recruitment 2022 : नवोदय विद्यालय समिती भर्ती

नवोदय विद्यालय समितीने 10वी पास ते पदवीधर उमेदवारांपर्यंत गट A, B आणि C पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत navodaya.gov.in वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.

BSF Recruitment 202 : BSF कॉन्स्टेबल भर्ती

सीमा सुरक्षा दल, BSF ने 2788 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यांच्यासाठी 2 वर्षांच्या अनुभवासह 10वी उत्तीर्ण किंवा ITI मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा पदवीधारक अर्ज करू शकतात. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2022 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT