Satara Latest Marathi News 
एज्युकेशन जॉब्स

ECIL Recruitment 2021 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियांतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती

सकाळवृत्तसेवा

सातारा : (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 17 & 18 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा – 111

पदाचे नाव & जागा :
1. सायंटिफिक असिस्टंट – 24 जागा
2 .ज्युनियर आर्टिसन – 86 जागा
3. ऑफिस असिस्टंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता :
1.सायंटिफिक असिस्टंट – (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव

2. ज्युनियर आर्टिसन – (i) ITI इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा 60% गुणांसह 12 वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव.

3. ऑफिस असिस्टंट – (i) B.Sc. / B.A. / B.Com. (ii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 ते 25 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – म्हैसूर (कर्नाटक). ECIL Recruitment 2021

शुल्क – फी नाही.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख –

पद क्र.1 & 3 – 18 एप्रिल 2021
पद क्र.2 – 17 एप्रिल 2021

मुलाखतीचे ठिकाण : Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130

अधिकृत वेबसाईट : http://ecil.co.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT