Satara Latest Marathi News 
एज्युकेशन जॉब्स

RRB NTPC च्या परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा, वेळापत्रकही जाहीर

सकाळवृत्तसेवा

सातारा : RRB NTPC Phase 6 CBT 2021 Admit Card, Exam Analysis, Sarkari Result 2021 : आरआरबी एनटीपीसीच्या सहाव्या टप्प्यातील परीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून यात परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षेच्या 4 दिवस आधी दिले जाईल, असेही आरआरबीने स्पष्ट केले आहे. 

आसाममध्ये आरआरबीची पाचव्या टप्प्यातील परीक्षा 27 मार्च रोजी होणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विधानसभा निवडणुकीमुळे आसाममधील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ज्या उमेदवारांनी आपली परीक्षा रद्द केली आहे, त्यांना RRB NTPC Phase 6 मध्ये प्रवेश करण्याची संधी दिली जाणार आहे.

जर उमेदवार परीक्षा केंद्रात उशीरा पोहोचले, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेस बसू दिले जाणार नाही. म्हणून, उशीरा आलेल्या उमेदवारांना परीक्षा देण्यास सक्षम होणार नाही म्हणून उमेदवारांनी वेळीच परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या परीक्षेत भाग घेणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की परीक्षेच्या निर्धारित वेळेत सर्व्हरवर वेळ आपोआप सुरू होईल. सर्व उमेदवारांसाठी परीक्षा एकाच वेळी सुरू होईल आणि निर्धारित वेळेत स्वयंचलितपणे सबमिट होईल. अशा परिस्थितीत उमेदवारांना परीक्षेत अतिरिक्त वेळ मिळू शकणार नसल्याचेही RRB ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT