एज्युकेशन जॉब्स

CDAC Recruitment 2021 : प्रकल्प अभियंत्यांसह तंत्रज्ञांच्या शंभर पदांसाठी करा अर्ज

सिद्धार्थ लाटकर

सातारा : मुंबई स्थितीत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग (सी-डॅक) या कंपनीने cdac.in या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकल्प अभियंता (Project Engineers) आणि प्रकल्प तंत्रज्ञांच्या (Project Technicians) या दोन पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

संबंधित भरती ही तात्पूरत्या स्वरुपात केली जाणार असल्याचे सी-डॅकने जाहीरातीत नमूद केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत अथवा त्यापुर्वी cdac.in येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा असेही सूचित करण्यात आले आहे. 

अशी आहे पात्रता 

प्रकल्प अभियंता: उमेदवाराकडे प्रथम श्रेणी बी.ए. / बी.टेक अथवा एमसीए, किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी किंवा प्रथम वर्गात एमए. कॉम्प्यूटर सायन्स अथवा आयटी किंवा एमसीएसचा किमान एक वर्षाचा पदव्युत्तर अनुभव असणे आवश्‍यक आहे. 

प्रकल्प तंत्रज्ञ: उमेदवार कॉम्युटर सायन्स अथवा आयटी अथवा संगणक ऍपलेकिशन प्रथम श्रेणी पदवीधर असावा.  

 या कंपनीने शंभर रिक्त पदांची भरती करणार असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. यामध्ये 80 प्रकल्प अभियंता आणि 20 प्रकल्प तंत्रज्ञ पदांचा समावेश आहे. सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट द्यावी https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPT_2021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: फसवणूक, रम्मी व्हिडीओ, वादग्रस्त वक्तव्य अन् कोर्टाचा दणका! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पण हे न मिटणारे डाग...

किल्लेदारांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार अखेर उघड होणार! ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी पण....

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

दुर्दैवी घटना! 'अकोलेत विहिरीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू', नातेवाईंकाकडून घातपाताचा संशय..

मेस्सीवर कोट्यवधींची उधळण, भारतीय फूटबॉलकडे पाठ... गुंतवणुकीची कुणाची इच्छा नाही; भारताच्या कर्णधारानं व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT