sbi sakal
एज्युकेशन जॉब्स

SBI Recruitment 2023: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये तब्बल 6000 हून अधिक जागांवर भरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ग्राहकांना एक खूशखबर दिली आहे.

Aishwarya Musale

स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI अप्रेंटिस भरती 2023 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. नोटिफिकेशननुसार, SBI अप्रेंटिस नोंदणी विंडो आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून उघडेल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट - sbi.co.in द्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. खालील पोस्ट आणि शेवटची तारीख संबंधित माहिती वाचा.

६ हजारांहून अधिक पदांवर भरती होणार आहे

SBI अप्रेंटिस भर्ती 2023 आजपासून सुरू होत आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती मोहिमेत एकूण 6,160 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रश्नपत्रिका 13 भाषांमध्ये असेल

या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. SBI अपरेंटिस लेखी परीक्षेत 100 गुणांसाठी 100 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे (1 तास) असेल.

सामान्य इंग्रजीची परीक्षा वगळता, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, इंग्रजी आणि हिंदी अशा १३ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील.

महत्त्वाच्या तारखा

  • नोटिफिकेशन जारी: 31 ऑगस्ट 2023

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 1 सप्टेंबर 2023

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: सप्टेंबर 21, 2023

  • लेखी परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अर्ज कसा करायचा

  • SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला जा.

  • होमपेजवरील करिअर विभाग पर्यायावर क्लिक करा.

  • आता Current Openings वर क्लिक करा.

  • SBI अपरेंटिस भर्ती 2023 वर क्लिक करा.

  • ऑनलाइन अर्जावर जा.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.

  • कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT