SBI Recruitment 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

SBI PO Prelims Result 2021: एसबीआय पीओचा निकाल जाहीर, येथे पाहा

भारतीय स्टेट बँकेने प्रोबॅशनरी ऑफिसर भरती 2021साठी पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परिक्षेचा निकालाची घोषणा केली आहे

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्टेट बँकेने प्रोबॅशनरी ऑफिसर भरती 2021साठी पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परिक्षेचा निकालाची घोषणा केली आहे. SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर प्राथमिक परीक्षेचा निकाल 2021 ची घोषणा मंगळवारी 14 डिसेंबर 2021 केली आहे. जे उमेदवार SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर प्राथमिक परीक्षमध्ये सहभागी झाले होते ते आपला निकाल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in करिअर सेक्शनमध्ये दिलेल्या लिंकवर डायरेक्ट पाहू शकतात. एसबीआयने 20, 21 आणि 27 नोव्हेंबर 2021 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रोबेशनरी अधिकृत प्राथमिक परीक्षा आयोजित केली होती.

SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर प्राथमिक परीक्षेचा निकाल

SBI PO प्राथमिक परीक्षा 2021 च्या आधारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना स्टेट बँकेतील 2056 PO पदांसाठी भरतीसाठी निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सामील व्हावे लागेल. या वर्षी जवळपास 10 लाख उमेदवारांनी या रिक्त अर्जासाठी अर्ज केला होता. उम्मेदवारांनी लक्षात घ्यायला हवे की, या प्रक्रियेत पात्र ठरतील तेच मुख्य परीक्षेस बसू शकतात ज्याची तारीख नंतर घोषित जाईल. त्यासोबत, उम्मीदवारांना एसबीआय पीओ प्राथामिक परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी करण्यासाठी उम्मीदवारांकडे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख असणे आवश्यक आहे.

असा पहा एसबीआय पीओ प्राथमिक परिश्रा 2021चा निकाल

उम्मेदवारांना एसबीआय पीओ प्राथामिक 2021 रिझल्ट आणि आपला निकाल पाहण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शनला भेट द्या. त्यानंतर पीओ प्रारंभिक परिक्षेचा निकाला संबधित लिंकवर क्लिक करा. मग पुन्हा नव्या पानावर उम्मेदवारांना आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीखेची माहिती भरून सबमिट करायचे आहे. त्यानंतर उम्मेदवार आपला निकाल आणि स्क्रीनवर पाहू शकता. निकालाची प्रिंट काढून घेतल्यावर उमेदवार सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT