set exam sakal
एज्युकेशन जॉब्स

SET Exam : सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी रविवारी होणार ‘सेट’ परीक्षा

सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) येत्या रविवारी (ता.२६) होणार आहे. या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) येत्या रविवारी (ता.२६) होणार आहे. या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

पुणे - सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) येत्या रविवारी (ता.२६) होणार आहे. या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील उपलब्ध करून देण्यात आले असून महाराष्ट्र आणि गोवा येथील एकूण २६५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती ‘सेट’चे सदस्य सचिव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ही ३८ वी परीक्षा आहे. या परीक्षेसाठीची  सर्व तयारी सेट विभागाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी मूळ ओळखपत्र आणि परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत आणावे, असे आवाहन सेट विभागाकडून करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT