Trick Questions 
एज्युकेशन जॉब्स

या "ट्रिकी' प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेत का? 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आज आम्ही तुम्हाला काही कठीण प्रश्न विचारणार आहोत; असे प्रश्न तुमच्यासमोर याअगोदरही आले असतीलच... चला तर मग आपण सुरवात करूया... 

कोणती कोंबडी हिरवे अंडे घालते?
तर याचे उत्तर आहे मेडी कोंबडी... 

पुढचा प्रश्न हा आहे की कोणत्या देशाच्या मूळ रहिवाशांना रेड इंडियन म्हणतात?
याचे उत्तर आहे अमेरिकेच्या. 

पुढचा प्रश्न असा आहे की, असा कुठला पक्षी आहे जो मागे उडू शकतो?
याचं उत्तर आहे हमिंग बर्ड, जो मागे उडू शकतो. 

आपण कोणता शब्द पाहतो पण वाचत नाही?
तर याचे उत्तर "नाही' असे आहे. 

जगातील सर्वांत महागडे फळ कुठले आहे?
युबारी मेलन ही खरबूज जगातील कुठल्याही फळापेक्षा सर्वांत महागडी प्रजाती आहे. 2014 मध्ये युबारी मेलनची एक जोडी 26 हजार डॉलर म्हणजे 16 लाख 64 हजार 533 रुपयांना लिलाव करण्यात आली. हे खरबूज साप्पोरो जवळील होक्काड्डो बेटावर मिळतात. या बेटावर आणखी दोन गोड खरबुजाच्या प्रजाती आहेत. जपानमध्ये एक अतिशय महागडी भेट म्हणून युबारी खरबूज एकमेकांना दिले जातात. 

अशी कुठली खोली आहे, जिला खिडकी किंवा दरवाजा नाही?
तर याचे उत्तर मशरूम आहे. 

असा कुठला जीव आहे जो तीन दिवस काहीही न खाता जिवंत राहू शकतो?
तर याचे उत्तर आहे मांजर. 

पोलिस या शब्दाचे फुलफॉर्म काय आहे?
याचे उत्तर आहे "पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सी'. 

एका दिवसाचे 24 तासच का असतात, 23 तास का नाही?
याचे उत्तर असे आहे, की पृथ्वीला आपल्या अक्षावरून एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात ज्याला आपण एक दिवस म्हणतो आणि म्हणूनच दिवसाचे चोवीस तास असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

SCROLL FOR NEXT