Animation 
एज्युकेशन जॉब्स

तुम्ही बारावी पास आहात? तर हा कोर्स करा; यात आहेत करिअरच्या भरपूर संधी

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ऍनिमेशन या कोर्सची मागणी भारतात खूप जास्त आहे आणि ते केल्यावर चांगल्या नोकऱ्यांसाठीही बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. हा कोर्स केल्यावर नोकरीचे बरेच पर्याय फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आहेत. तसेच हा कोर्स पूर्णवेळ केला जाण्याची गरज नाही, हा कोर्स कोणत्याही नियमित कोर्सद्वारेही करता येतो. आपण संस्थेचा तपशील आणि खालील कोर्स पाहू शकता. 

संस्था 

  • फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे 

कोर्स 

  • एक वर्ष 6 महिन्यांचा संगणक ग्राफिक आणि ऍनिमेशन कोर्स (प्रमाणपत्र कोर्स) 

पात्रता 

  • हा कोर्स पास करण्यासाठी बारावी पास आवश्‍यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फाईन आर्टस्‌ डिप्लोमा केला आहे त्यांना हा कोर्स करण्यास प्राधान्य दिले जाते. 

संस्था

  • व्हिसलिंग इंटरनॅशरल इन्स्टिट्यूट फॉर फिल्म, मीडिया, ऍनिमेशन अँड मीडिया आर्टस्‌ 

अभ्यासक्रम

  • डिप्लोमा इन आर्ट अँड टेक्‍निक ऑफ ऍनिमेशन 
  • ऍनिमेशनमधील स्पेशलायझेशनसाठी प्रमाणपत्र कोर्स 
  • सर्टिफिकेट कोर्स इन सीजी ऍनिमेशन 
  • सर्टिफिकेट कोर्स इन ऍनिमेशन (2 डी) 
  • सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ऍनिमेशन (2 डी) 
  • पात्रता : बारावी उत्तीर्ण 

संस्था

  • मॅक इन्स्टिट्यूट फॉर ऍनिमेशन 

कोर्स

  • थ्री-डी मॉडेल 
  • थ्री-डी लायडिंग 
  • थ्री-डी ऍनिमेशन

पात्रता

  • बारावी उत्तीर्ण 

संस्था

  • भारतीय विद्या भवन (दिल्ली केंद्र) 

पात्रता

  • बारावी पास आणि कोर्सच्या प्रवेशासाठी एंट्रेन्स आणि मुलाखत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT