Jobs-SSC 
एज्युकेशन जॉब्स

SSC Recruitment : १०वी, १२वी पास उमेदवारांनो, सरकारी नोकरी पाहतेय तुमची वाट!

सकाळ डिजिटल टीम

SSC Recruitment 2021: पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) नव्या रिक्त पदांसाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती आयोजित केली असून यासाठी परीक्षाही लवकर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून ग्रुप सी आणि डी मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी ही भरती परीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधीच आहे.

आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, या भरती परीक्षेसंदर्भातील अधिसूचना २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता एसएससी एमटीएस परीक्षा २०२१ ची अधिसूचना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाईल. 

आवश्यक पात्रता -
किमान १८ ते कमाल २५ वर्षापर्यंतचे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येईल.

- SSC MTS नोटीस पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT