Work Visa Sakal
एज्युकेशन जॉब्स

Work Visa: भारतीयांना 'या' देशांमध्ये सहज मिळतो वर्क व्हिसा, वाचा एका क्लिकवर यादी

Work Visa: भारतीयांना पुढील देशांमध्ये सहज वर्क व्हिसा मिळतो. यामुळे तुम्हाला आयुष्यात यश मिळण्यास मदत मिळू शकते.

सकाळ डिजिटल टीम

these five countries that offer easy work visas for Indians

परदेशात प्रवास करण्यासाठी व्हिसा गरजेचा असतो. त्याचप्रमाणे परदेशात काम करण्यासाठी वर्क व्हिसा आवश्यक असतो. भारतीय नागरिकांना पुढील पाच देशांमध्ये सहज वर्क व्हिसा मिळतो. यामुळे ते करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात.

  • ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात देखील वर्क व्हिसा मिळणे सोपे आहे. कारण करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय व्यावसायिकांना अनुकूल वर्क व्हिसाची सेवा उपलब्ध करुन देते. ऑस्ट्रेलिया देशाचे नागरिकत्व, सुरक्षित वातावरण आणि उच्च राहणीमान यामुळे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. ऑस्ट्रेलियाची मजबुत अर्थव्यवस्था आणि नवनवीन क्षेत्रात नोकरीची संधी असल्याने आयुष्यात यश मिळवण्यास मदत मिळते.

  • सिंगापूर

सिंगापूरमध्ये वर्क व्हिसा मिळणे भारतीयांसाठी सुलभ आहे. सिंगापूरमध्ये शिक्षणापासून माहिती तंत्रज्ञान आणि आदरातिथ्य अशाविविध उद्योगांमध्ये भारतीय नागरिकांना संधी देते. तेसच आर्थिक केंद्र ओळखले जात असून येथे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. सिंगापूरचे अनुकूल वातावरण अनेकांना आकर्षित करते.

  • न्यूझीलँड

न्युझीलँडमध्ये भारतीय नागरिकांना सहज वर्क व्हिजा मिळतो. कराण इच्छुक भारतीय व्यावसायिकांना अनुकूल वर्क व्हिसाची सेवा उपलब्ध करून देते. या देशाचे नैसर्गिक सौंदर्य, उच्च राहणीमान, कामाचे सकारात्मक वातावरण लोकांना आकर्षित करते. न्यूझीलंड तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी आणि वैयक्तिक वाढीसाठी मदत करते.

  • लंडन

लंडन जागतिक आर्थिक पावरहाऊस म्हणून ओळखला जातो. भारतीय नागरिकांना येथे कामासाठी विविध संधी उपलब्ध आहे. कुशल व्यायसायिकांसाठी ग्लोबल टॅलेंट व्हिसा (Global Talent Visa) आणि स्किल्ड वर्कर व्हिसा (Skilled Worker Visa) यासह विविध व्हिसा मिळू शकतात. लंडनची मजबुत अर्थव्यवस्था तुमच्या करिमध्ये भरभराट आणण्यास मदत करू शकते.

  • नेदरलँड

नेदरलँडमध्ये भारतीय नागरिकांना वर्क व्हिसा सुलभ मिळतो. येथे तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळते. शिवाय कमी कर, उच्च राहणीमान, करिअरच्या विविध संधी, आरोग्यसेवा असा विविध गोष्टींची सेवा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT