UPPCL Result 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

पावर कॉर्पोरेशनचा अंतिम निकाल जाहीर; 608 पदांची होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडनं टेक्नीशियन (इलेक्ट्रिकल) भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.

UPPCL Result 2021 : उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडनं (UPPCL) टेक्नीशियन (इलेक्ट्रिकल) भरती परीक्षेचा (UPPCL TE Result 2021) निकाल नुकताच जाहीर केला आहे. या भरती परीक्षेला बसलेले उमेदवार आता त्यांचा निकाल (UPPCL Result) UPPCL च्या अधिकृत वेबसाइट अर्थात, upenergy.in वर पाहू शकतात. या भरती मोहिमेद्वारे (UPPCL TE Recruitment 2020) 608 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

UPPCL टेक्नीशियन इलेक्ट्रिकल भरती 2020 परीक्षा ऑनलाइन मोडमध्ये (CBT) 19, 20, 27 आणि 28 मार्च 2021 रोजी घेण्यात आली. बोर्डानं आपल्या वेबसाइटवर निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर केलीय.

निकाल कसा तपासायचा?

1 : UPPCL च्या अधिकृत वेबसाइटला upenergy.in भेट द्या.

2 : मुख्यपेजवरील 'Vacancies/Result' या टॅबवर क्लिक करा.

3 : आता फ्लॅश होणाऱ्या जाहिरात क्रमांकावर क्लिक करा. 'List of selected candidates for the post of Technician-Electrical against the advertisement number 03/vsa/Technician (Electrical)'

4 : त्यानंतर PDF फाइल स्क्रीनवर उघडेल.

5 : आता तुमचा रोल नंबर तपासा आणि निकाल पहा.

UPPCL तंत्रज्ञांची मुलाखत लवकरच

ऑनलाइन पद्धतीनं घेतलेल्या भरती परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला असून उमेदवार थेट लिंकवर जाऊन पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे रोल नंबर तपासू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT