एज्युकेशन जॉब्स

UPSC NDA/NA II Exam 2021: उमेदवारांनो, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

शरयू काकडे

नवी दिल्ली: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) NDA/NA II परीक्षा 2021साठी अर्ज पाठविण्याची आज शेवटची संधी आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा II साठी यूपीएसीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून upsc.gov.in ऑनलाईन अर्ज पाठवू करु शकता. अर्ज पाठविण्याची प्रक्रिया 9 जूनपासून सूरू झाली आहे असून नोंदणी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजे 29 जून 2021 आहे.

ऑनलाईन अर्ज 6 जुलै ते 12 जुलै 2021 पर्यंत सांयकाळी 6 पर्यंत परत मागे घेता येतील. 12वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज पाठविण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.

UPSC NDA/NA II Exam 2021: कसे कराल अर्ज

स्टेप 1- सर्वात आध upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2- त्यानंतर UPSC NDA/NA II exam 2021 link लिंकवर क्लिक करू शकता.

स्टेप 3- तिथे हवी असलेली सर्व तपशील/माहिती भरा

स्टेप 4- शुल्क भरा

स्टेप 5- आणि फॉर्म सबमिट करा.

UPSC NDA/NA II परीक्षा 2021 परिक्षा स्थगित करण्यात आले आहे आधी ही परिक्षा 5 सप्टेंबर 2021 मध्ये आयोजित केली जाणार होती, तिला स्थगिती देण्यात आली परिक्षा आता आधी ठरलेल्या संयुक्त संरक्षण सेवा चाचणी (II), 2021 सोबक 14 नोव्हेंबर, 2021 ला आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील 75 केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 75 केंद्रांपैकी एक केंद्क निवडण्याचा पर्याय असेल.

UPSC NDA/NA II परीक्षसाठी नोदणी प्रक्रिया आज समाप्त होईल. ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय संरक्षणा अकादमीमध्ये 370 आणि नौदस अकादमी मध्ये 30 पदांसाठी होणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT