Job Fair sakal
एज्युकेशन जॉब्स

पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी आजच करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

ZP Pune Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेत विविध 25 वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार फार्मासिस्ट, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. 14 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर अशी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://maharddzp.com/# या लिंकवर क्लिक करा. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील आरोग्य विभागाकडील पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या (एसईबीसी) मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ झालेल्या समांतर आरक्षणानुसार पात्र उमेदरांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच दिव्यांदाच्या प्रकारात बदल झालेल्या प्रकारानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.maharddzp.in या संकेतस्थळावर उपल्बध आहे.

भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशत: बदल करणे, पदांच्या एकूण अथवा संवर्गनिहाय पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट करम्याचे आधिकार अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, पुणे तसेच नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT