Kasaba Bypoll Election esakal
Election News

Kasaba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष नाराज

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे

रुपेश नामदास

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मविआ आणि महायुतीने कसब्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे.

मविआकडून अजित पवार, आदित्य ठाकरे,नाना पटोले यांनी प्रचात सहभाग नोंदवला तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ आदी दिग्गजांनी प्रचार हाती घेतली आहे.

मात्र भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेला डावलले जात असल्याची नाराजगी अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.

प्रचारात कुठे ही रयत क्रांती संघटनेचा उल्लेख नसल्याने सदाभाऊ खोत नाराज आहेत.

आज ते पुण्यात बोलत होते ते म्हणाले, आम्ही भाजपसोबतच आहोत पण त्यांनी आम्हाला कशी वागणूक द्यायाची हा त्यांचा प्रश्न आहे.

आम्ही कोणाच्याही घरात बसायला जात नाही. घरात आल्यावर पाणी विचारायचं का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.

या पोटनिवडणुक प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT