Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Esakal
Maharashtra Election 2024 Result

Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल याची तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार १३ किंवा १४ तारखेला आचारसंहिता लागू शकते असं या नेत्यानं म्हटलं आहे.

कधी होणार निवडणूक जाहीर?

शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहितेच्या तारखेबाबत सुतोवाच केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. राज्यात महायुतीची परिस्थिती भक्कम असून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. १३ किंवा १४ तारखेला राज्यात आचारसंहिता लागू होईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली

दरम्यान, राज्य सरकारनं लाडकी बहिण योजनेची मुदतही वाढवली आहे. त्यानुसार आता १५ ऑक्टोबरपर्यंत पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळं आचारसंहितेबाबत अद्याप संभ्रमच असल्याची चर्चा आहे. कारण सरकारनं १५ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केल्यानं आचारसंहिता त्यानंतर लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

Latest Marathi News Live Update : १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

'ब्रेकअप के बाद' पुन्हा जवळीक, बनकरच्या आजारपणामुळे दुरावा झाला कमी; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT