Ramdas Athawale esakal
Maharashtra Election 2025 Result

'विधानसभा निवडणुकीत महायुती 170 पेक्षा जास्त जागा जिंकणार'; साईदर्शनानंतर रामदास आठवलेंना विश्वास

Ramdas Athawale : भाजपला मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला.

सकाळ डिजिटल टीम

''काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी महिलांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार होते. त्यांना मतदारांनी संधी दिली नाही. आता या निवडणुकीत आमचे उमेदवार पटापट निवडून येतील.''

शिर्डी : भाजपला मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. तेथे पुन्हा भाजपचे राज्य आले, लोकसभेला सर्व जागांवर विजय मिळाला. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, महायुती १७० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

त्यांनी मंगळवारी (ता.१५) येथे येऊन साईदर्शन (Saibaba Shirdi) घेतले. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि साईमंदिर विभागप्रमुख विष्णूपंत थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. आठवले म्हणाले, की ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. आपली गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. #ElectionWithSakal

ते माझे चांगले मित्र आणि मी त्यांचा मतदारसंघातील रहिवासी आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी महिलांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार होते. त्यांना मतदारांनी संधी दिली नाही. आता या निवडणुकीत आमचे उमेदवार पटापट निवडून येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT