Rahul Gandhi Reaction on assembly election  file photo
Election News

पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या हातात आलेल्या निकालांनुसार भाजप आघाडीवर असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, तर भाजपचा कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाला पाच राज्यांमध्ये मोठी हार पत्कारावी लागली आहे. यासर्वामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला असून, या निवणुकांमध्ये जनादेश जिंकणाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. या निवडणुकांमध्ये मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. या निवडणुकांमधून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT